क्रुझ ड्रग पार्टी प्रकरणात अटकेत असलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामे यांचा जामीन लांबणीवर पडला आहे. जामीन अर्जावरील सुनावणी मुंबई कोर्टाने पुढे ढकलली असून उद्या यावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
पहा ट्विट:
Cruise ship raid case | A Mumbai Court adjourns hearing for tomorrow on bail applications of Aryan Khan, Arbaaz Merchant and Munmun Dhamecha
— ANI (@ANI) October 13, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)