Madhur Bhandarkar Corona Positive: चित्रपट दिग्दर्शक मधुर भंडारकर यांना कोरोनाची लागण, पोस्ट शेअर करून दिली माहिती

शनिवारी त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली. आणि त्या लोक त्यांच्या संपर्कात आली असतील त्यांनाही चाचणी करून घेण्यास सांगितले.

Madhur Bhandarkar (Photo Credit - Twitter)

कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. संगीतकार विशाल ददलानी (Vishal Dadlani) यांच्यानंतर आता चित्रपट निर्माता-दिग्दर्शक मधुर भांडारकर (Madhur Bhandarkar) यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. शनिवारी त्यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली. आणि त्या लोक त्यांच्या संपर्कात आली असतील त्यांनाही चाचणी करून घेण्यास सांगितले.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement