Choreographer Jani Master Bail: लैंगिक अत्याचार प्रकरणी कोरिओग्राफर जानी मास्टरला तेलंगणा उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

प्रसिद्ध आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते कोरिओग्राफर जानी मास्टरवर त्याच्यासोबत काम करणाऱ्या एका महिलेने लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. त्याला सायबराबाद पोलिसांनी गेल्या महिन्यात अटक केली होती.

Choreographer Jani Master (फोटो सौजन्य - एक्स)

Choreographer Jani Master Bail: लैंगिक अत्याचार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या जानी मास्टरला तेलंगणा उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. प्रसिद्ध आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते कोरिओग्राफर जानी मास्टरवर त्याच्यासोबत काम करणाऱ्या एका महिलेने लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. त्याला सायबराबाद पोलिसांनी गेल्या महिन्यात अटक केली होती. शूटिंगदरम्यान महिलेने जानी मास्टरवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केल्यानंतर सायबराबाद पोलिसांनी जानी मास्तरविरोधात गुन्हा दाखल केला होता. रायदुर्गम पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीच्या आधारे एफआयआर नोंदवला होता.

जानी मास्टरला तेलंगणा उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now