Chiranjeevi Mega 157 Poster Out: चिरंजीवीच्या 'मेगा 157'चं पोस्टर चाहत्यांच्या भेटीला

पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत असून प्रेक्षकांची सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार चिरंजीवी (Chiranjeevi) आज आपला 68 वा वाढदिवस साजरा करत आहेत. आज अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या आगामी 'मेगा 157' (Mega 157) या सिनेमाची घोषणा करण्यात आली आहे. चिरंजीवीच्या 'मेगा 157'चं पोस्टर आऊट झालं आहे. पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल होत असून प्रेक्षकांची सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

पाहा पोस्टर -

 

View this post on Instagram

 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)