Chamkila Trailer Released: 'अमर सिंग चमकीला' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, 12 एप्रिल रोजी नेटफ्लिक्सवर होणार प्रीमियर

ट्रेलरमध्ये चमकिलाच्या लूकमध्ये दिलजीत दोसांझ जबरदस्त दिसत आहे. त्याचा दमदार अभिनय आणि परिणीती चोप्रासोबतची तिची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडणार आहे.

बॉलिवूड अभिनेते दिलजीत दोसांझ आणि परिणीती चोप्रा यांची मुख्य भूमिका असलेल्या 'अमर सिंग चमकीला' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट 80 च्या दशकातील पंजाबी गायक अमर सिंग चमकीला आणि त्यांची पत्नी अमरजोत यांच्या जीवनावर आधारित आहे. ट्रेलरमध्ये चमकिलाच्या लूकमध्ये दिलजीत दोसांझ जबरदस्त दिसत आहे. त्याचा दमदार अभिनय आणि परिणीती चोप्रासोबतची तिची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडणार आहे.

पाहा ट्रेलर -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement