Chakda Xpress: भारतीय संघाचा स्टार फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहलीची (Virat Kohli) पत्नी अनुष्का शर्माने (Anushka Sharma) तिच्या आगामी 'चकडा एक्सप्रेस' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. त्याचवेळी या शूटिंगनंतर (Chakda Xpress Shooting) अनुष्का शर्माने झुलन गोस्वामीसोबतचे (Jhulan Goswami) काही फोटो सोशल मीडियावर (Social Media) शेअर केले. ज्यामध्ये ती माजी भारतीय महिला गोलंदाजासोबत दिसत आहे.
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)