OMG 2: ‘ओह माय गॉड 2’मधील 20 दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाची कात्री
चित्रपटाला A प्रमाणपत्र देणे म्हणजे 18 वर्षाखालील मुले हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहू शकत नाहीत.
अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) आगामी ‘ओह माय गॉड 2’ (OMG 2) या चित्रपटाच्या निर्मात्यांची चिंता ही वाढत चालली आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) च्या रिव्हाइजिंग टीमने हा चित्रपट पाहिला. स्क्रिनिंगला सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी स्वतःही उपस्थित होते. सेन्सॉर बोर्डाकडून 20 कट सुचवण्यात आले आहेत आणि प्रौढ प्रमाणपत्र देण्यात आले आहे. चित्रपटाला A प्रमाणपत्र देणे म्हणजे 18 वर्षाखालील मुले हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहू शकत नाहीत.
पाहा व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)