Bunty Aur Babli 2 Official Trailer Out: नव्या रुपात पण त्याच धडाकेबाज अंदाज बंटी-बबली यांची पुन्हा एन्ट्री, पहा सिनेमाचा धमाकेदार व्हिडिओ
बॉलिवूड मधील आगामी सिनेमा बंटी और बबली-2 सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये सैफ अली खान, राणी मुखर्जी यांच्यासह सिद्धांत चतुर्वेदी आणि शरवरी वाघ सुद्धा झळकणार आहे.
Bunty Aur Babli 2 Official Trailer Out: बॉलिवूड मधील आगामी सिनेमा बंटी और बबली-2 सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये सैफ अली खान, राणी मुखर्जी यांच्यासह सिद्धांत चतुर्वेदी आणि शरवरी वाघ सुद्धा झळकणार आहे. बंटी और बबली-2 मध्ये सिद्धांत हा एका सायबर हल्लेखोराची भुमिका साकारणार आहे. तर सैफ अली खान हा तिकिट कलेक्टरच्या भुमिकेत दिसून येणार आहे. या सिनेमात नक्की कोण बंटी आणि बबली आहे हे पाहणे महत्वाचे आहेच. पण नव्या बंटी आणि बबलीला पकडण्यात यश मिळणार का हे सुद्धा पाहणे तेवढेच उत्सुकतेचे असणार आहे.
पहा सिनेमाचा ट्रेलर:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
RR vs PBKS TATA IPL 2025 Live Streaming: राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यातील इंडियन प्रीमियर लीग सामना कधी, कुठे आणि कसा लाईव्ह टेलिकास्ट पहाल? जाणून घ्या
Advertisement
Advertisement