Brahmastra Part One–Shiva रिलीजपूर्वी दिग्दर्शक Ayan Mukerji ने ‘Concept Of The Astraverse’ केली जाहीर (Watch Video)
अस्त्रवसांमधील पहिला सिनेमा ब्रम्हास्त्र पार्ट 1 शिवा लवकरच रूपेरी पडद्यावरून रसिकांच्या भेटीला येणार आहे.
अस्त्रवसांमधील पहिला सिनेमा ब्रम्हास्त्र पार्ट 1 शिवा लवकरच रूपेरी पडद्यावरून रसिकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमागृहात प्रदर्शनापूर्वी अयान मुखर्जीने एका व्हिडिओच्या माध्यमातून त्यामागील कहाणी शेअर केली आहे. या सिनेमामध्ये रणबीर कपूर, आलिया भट्ट प्रमुख भूमिकेत आहेत.
पहा ब्रम्हास्त्रामागील कहाणी
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)