Raj Kundra Pornography Case: राज कुंद्रा याच्या जामिनावरील सुनावणी 6 ऑक्टोबर पर्यंत लांबणीवर

पॉर्नोग्राफी प्रकरणी अटकेत असलेल्या बिजनेसमॅन राज कुंद्रा याच्याबद्दल एक नवीन अपडेट समोर येत आहे.

Raj Kundra (Photo Credits: Instagram)

पॉर्नोग्राफी प्रकरणी अटकेत असलेल्या बिजनेसमॅन राज कुंद्रा याच्याबद्दल एक नवीन अपडेट समोर येत आहे. राज कुंद्रा यांच्या जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून आता बॉम्बे हायकोर्ट यावर 6 ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.

Share Now

Advertisement
Share Now
Advertisement