Fans Celebrate in Mumbai After Watching Jawan: सुपरस्टार शाहरुख खानच्या जवान पाहिल्यानंतर चाहत्यांचा मुंबईत जल्लोष, पहा व्हिडिओ
जवान चित्रपट पाहिल्यानंतर चाहत्यांनी मुंबईत जल्लोष केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Fans Celebrate in Mumbai After Watching Jawan: जन्माष्टमीच्या मुहूर्तावर गुरुवारी चित्रपटगृहांमध्ये शाहरुख खानच्या 'जवान' प्रदर्शित झालेला आहे. या नव्या चित्रपटामुळे देशभरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. अॅटली दिग्दर्शित, अॅक्शन फिल्ममध्ये खान दुहेरी भूमिकेत आहे आणि हा वर्षातील सर्वात अपेक्षित बॉलीवूड रिलीजपैकी एक आहे. संपूर्ण भारतात या सुपरस्टारच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाची उत्सुकता पाहायला मिळत आहे. दरम्यान, जवान चित्रपट पाहिल्यानंतर महाराष्ट्रातील सुपरस्टार शाहरुख खानच्या चाहत्यांनी मुंबईत जल्लोष साजरा केला. ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. शाहरूख खानचे चाहते हे देशा बाहेर देखील आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Advertisement
Advertisement
Advertisement