Sunny Deol Turns 66: सनी देओलच्या वाढदिवसानिमित्त राजवीर देओलने दिल्या हटके शुभेच्छा, शेअर केला खास फोटा
बॉलिवूडचा अभिनेता सनी देओल आज यांचा वाढदिवस आहे. या वर्षात त्यांना गदर २ चित्रपटामुळे चांगलीच ओळख मिळाली आहे.
Sunny Deol Turns 66: बॉलिवूडचा अभिनेता सनी देओल आज यांचा वाढदिवस आहे. या वर्षात त्यांना गदर २ चित्रपटामुळे चांगलीच ओळख मिळाली आहे. कलाकारांच्या उपस्थित आज त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. वाढदिवसानिमित्त त्यांच्या धाकट्या मुलाने खास फोटो शेअर करून त्याना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. तुमचा वाढदिवस अप्रतिम जावो, तुमच्यावर खुप प्रेम आहे. असं कॅप्शन देवून खास फोटो शेअर केला आहे. जुहू येथील सनीच्या स्टुडीओबाहेर चाहते अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा करण्यासाठी येणार आहेत.
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Major Administrative Reshuffle: दिल्लीपासून जम्मू आणि काश्मीरपर्यंत मोठे प्रशासकीय फेरबदल; 66 IAS आणि IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या
SCO vs NED, ICC World Cup League Two 2025 Live Streaming: स्कॉटलंड विरुद्ध नेदरलँड्स आयसीसी विश्वचषक लीग 2 सामना; कधी, कुठे आणि कसा लाईव्ह स्ट्रीम पहाल? जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement