The Sabarmati Report: विक्रांत मेस्सी '12 वी फेल' नंतर 'द साबरमती रिपोर्ट' मधून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

'द साबरमती रिपोर्ट' या पॉलिटिकल थ्रिलर चित्रपटातून विक्रांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रंजन चंदेल यांनी केले आहे.

'12वी फेल' (12th Fail) चित्रपटामुळे बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सी (Vikrant Massey) बराच चर्चेत आला आहे. आता विक्रांत मेस्सी नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एकता कपूर निर्मित 'द साबरमती रिपोर्ट' (The Sabarmati Report) या पॉलिटिकल थ्रिलर चित्रपटातून विक्रांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रंजन चंदेल यांनी केले आहे.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Balaji Motion Pictures (@balajimotionpictures)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement