Bigg Boss OTT 2: एल्विश यादवशी पंगा सलमान खानला पडला भारी, गोल्डीब्रारकडून धमकी, फॉलोअर्स ही घटले
सलमान खानच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फॉलोअर्सची संख्या कमी झाल्याचे लक्षात आले आहे
बिग बॉस ओटीटीचा (Bigg Boss OTT) हा सिझन सध्या एल्विश यादव (Elvish Yadav) या युट्यूबरमुळे (Youtuber) सध्या चांगलाच चर्चेत आहे. या सिझनमध्ये एल्विश यादवला फाटकारल्यामुळे शोचा होस्ट सलमान खान (Salman Khan) फॅन्सच्या टार्गेटवर आला आहे. एल्विश यादवने बेबिका धुर्वेबद्दल अपमानजनक कमेंट केली होती. यानंतर सलमान खानने त्याला खडसावले आणि समजावले देखील होते. त्यानंतर सलमानविरोधात अनेक प्रतिक्रिया येत आहेत. यानंतर सलमान खानच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फॉलोअर्सची संख्या कमी झाल्याचे लक्षात आले. तसेच गोल्डीबार याने देखील पुन्हा एकदा सलमान खानला धमकी दिली आहे.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Advertisement
Advertisement
Advertisement