Jiya Shankar New Car: बिग बॉस मधून बाहेर अभिनेत्री जिया शंकरने खरेदी केली अलिशान कार

जिया शंकरच्या नव्या कोऱ्या BMW X1 कारची किंमत 45 ते 50 लाख रुपये इतकी असल्याची माहिती आहे.

Jiya Shankar

सध्या जिओ सिनेमावर ‘बिग बॉस ओटीटी 2’ हा शो सुरू असून प्रेक्षकांमध्ये शोची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळत आहे. अवघ्या काही दिवसांवरच ‘बिग बॉस ओटीटी 2’चा ग्रँड फिनाले होणार आहे.  ‘बिग बॉस ओटीटी 2’ च्या टॉप 5 मधुन जिया शंकर घराबाहेर पडली आहे. अभिनेत्रीने घराबाहेर येताच आपल्या चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. जिया शोमधून बाहेर येताच एक नवी आलिशान गाडी खरेदी केली आहे.  जिया शंकरच्या नव्या कोऱ्या BMW X1 कारची किंमत 45 ते 50 लाख रुपये इतकी असल्याची माहिती आहे.

पाहा व्हिडिओ -

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement