Bhuvan Bam Purchase House in Mumbai: भुवन बम दिल्लीतून मुंबईत होणार स्थायिक, करियरसाठी उचलले महत्त्वाचं पाऊल

युट्यूवरील लोकप्रिय कॉमेडियन भुवन बाम याने मुंबई स्वत:चं नवं घर घेतलं आहे. भुवन बाम दिल्लीतून मुंबई येथे स्थायिक होत आहे. परंतु त्याने अद्याप घराबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.

Bhuvan Bam Purchase House in Mumbai: PC TWIITER

Bhuvan Bam Purchase House in Mumbai: युट्यूवरील लोकप्रिय कॉमेडियन भुवन बाम याने मुंबई स्वत:चं नवं घर घेतलं आहे. भुवन बाम दिल्लीतून मुंबई येथे स्थायिक होत आहे. परंतु त्याने अद्याप घराबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. त्याने एका मुलाखतीत म्हटले आहे की, मुंबईत माझे जास्त काम असतं त्यामुळे त्याने हा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियावर भुवन बमचा चाहत्या वर्ग खूप आहे.  युट्यूबवर 'BB की Vines' नावाचा कॉमेडी चॅनल आहे. मुंबईत घर घेतल्यानंतर अनेकांनी त्यांला ब़ॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या पाऊलांवर पाऊल ठेवत असल्याचे सांगत आहे. (हेही वाचा- अभिनेता गुरुचरण सिंग चार दिवसांपासून बेपत्ता, वडिलांकडून तक्रार दाखल;)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now