Bhool Bhulaiyaa 2 Trailer: 'भूल भुलैया 2' चा धमाकेदार ट्रेलर रिलीज, कार्तिक मंजुलिकाशी घेणार पंगा

चाहते कार्तिक आर्यनच्या मोस्ट अवेटेड चित्रपट 'भूल भुलैया 2' ची आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाशी संबंधित प्रत्येक अपडेटवर चाहत्यांची नजर आहे आणि या प्रतिक्षेत आता चित्रपटाचा ट्रेलर समोर आला आहे. ज्यामध्ये कार्तिक मंजुलिका नावाच्या भूताशी पंगा घेताना दिसत आहे. ट्रेलरमध्ये कॉमेडीसोबतच हॉरर सीन्सचा टच टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Photo Credit - Instagram

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement