Bappi Lahiri यांचा आवाज COVID 19 मुळे गेल्याच्या बातम्या मागील काही दिवस सोशल मीडीयामध्ये फिरत आहेत. पण या बातम्या खोट्या आहेत. त्यांच्या आवाजातील गाणं समोर आलं आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीबद्दलच्या सार्‍या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. जारी करण्यात आलेल्या व्हिडिओ मध्ये दिल मै हो तूम ... हे एक प्रसिद्ध गाणं ते गुणगुणताना दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bollywood Pap (@bollywoodpap)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)