Bajrangi Bhaijaan 2: अभिनेता Salman Khan कडून RRR Pre-Release Event मध्ये बजरंगी भाईजान च्या सिक्वेलचे संकेत

बजरंगी भाईजान 2 ची स्क्रिप्ट KV Vijayendra Prasad लिहणार आहेत.

सलमान खान (Photo Credits: Instagram)

अभिनेता Salman Khan कडून RRR Pre-Release Event मध्ये बजरंगी भाईजान च्या सिक्वेलचे संकेत देण्यात आले आहेत. बजरंगी भाईजानने बॉक्सऑफिसवर कमाल कमाई केली होती त्यासोबतच प्रेक्षकांची मनं जिंकली होती. तर KV Vijayendra Prasad हे स्क्रिप्ट लिहणार आहेत.

इव्हेंट मध्ये सलमान खान

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement