Liger पाहिल्यानंतर Twitter वर प्रेक्षकांनी दिल्या प्रतिक्रिया, काही प्रेक्षकांची चित्रपटाला नापसंती
या चित्रपटाच्या प्रदर्शनाची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुरी जगन्नाथ यांनी केले आहे. या चित्रपटाकडून खूप अपेक्षा केल्या जात होत्या, मात्र चाहत्यांचे रिव्ह्यू पाहता हा चित्रपट तितकेसे काही करू शकणार नाही असे वाटते.
विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांचा लायगर हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. करण जोहरच्या प्रोडक्शनमध्ये बनत असलेल्या या चित्रपटातून विजयने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. यासोबतच तो पहिल्यांदाच अनन्या पांडेसोबत दिसत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुरी जगन्नाथ यांनी केले आहे. या चित्रपटाकडून खूप अपेक्षा केल्या जात होत्या, मात्र चाहत्यांचे रिव्ह्यू पाहता हा चित्रपट तितकेसे काही करू शकणार नाही असे वाटते. एका ट्विटर युजरने लिहिले की, विजय देवराकोंडाचा बदल अप्रतिम आहे आणि त्याचा परफॉर्मन्सही. पण चित्रपटाची कथा अजिबात चांगली नाही.
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
Raid 2 Box Office Collection Day 13: अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटाची कमाई सुरूच; आतापर्यंतची एकूण कमाई 133.92 कोटी
Advertisement
Advertisement
Advertisement