Liger पाहिल्यानंतर Twitter वर प्रेक्षकांनी दिल्या प्रतिक्रिया, काही प्रेक्षकांची चित्रपटाला नापसंती

या चित्रपटाच्या प्रदर्शनाची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुरी जगन्नाथ यांनी केले आहे. या चित्रपटाकडून खूप अपेक्षा केल्या जात होत्या, मात्र चाहत्यांचे रिव्ह्यू पाहता हा चित्रपट तितकेसे काही करू शकणार नाही असे वाटते.

Liger पाहिल्यानंतर Twitter वर प्रेक्षकांनी दिल्या प्रतिक्रिया, काही प्रेक्षकांची चित्रपटाला नापसंती
Liger (Photo Credit - Instagram)

विजय देवरकोंडा आणि अनन्या पांडे यांचा लायगर हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. करण जोहरच्या प्रोडक्शनमध्ये बनत असलेल्या या चित्रपटातून विजयने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. यासोबतच तो पहिल्यांदाच अनन्या पांडेसोबत दिसत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुरी जगन्नाथ यांनी केले आहे. या चित्रपटाकडून खूप अपेक्षा केल्या जात होत्या, मात्र चाहत्यांचे रिव्ह्यू पाहता हा चित्रपट तितकेसे काही करू शकणार नाही असे वाटते. एका ट्विटर युजरने लिहिले की, विजय देवराकोंडाचा बदल अप्रतिम आहे आणि त्याचा परफॉर्मन्सही. पण चित्रपटाची कथा अजिबात चांगली नाही.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 25, 2022 05:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).