Ashwatthama: 'अश्वत्थामा'मध्ये शाहिद कपूर दिसणार मुख्य भूमिकेत, 5 भाषांमध्ये प्रदर्शित होणार चित्रपट

हा चित्रपट हिंदीसोबतच कन्नड, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे.

Ashwatthama: 'अश्वत्थामा'मध्ये शाहिद कपूर दिसणार मुख्य भूमिकेत, 5 भाषांमध्ये प्रदर्शित होणार चित्रपट

अभिनेता शाहिद कपूर आणि चित्रपट निर्माते वाशू भगनानी 'अश्वत्थामा : द सागा कंटिन्यूज' या चित्रपटात एकत्र काम करणार आहेत. हा चित्रपट महाभारतातील महान योद्धा अश्वत्थामा यांच्या अमरत्वाची कथा समकालीन वातावरणात मांडणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन बी. रवी करणार असून वाशू भगनानी, जॅकी भगनानी आणि दीपशिखा देशमुख हे या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. हा चित्रपट हिंदीसोबतच कन्नड, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 20, 2024 11:40 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).