Aryan Khan Arrested: आर्यन खानला अटक केल्यांनतर Shah Rukh Khan ला भेटण्यासाठी Salman Khan पोहोचला मन्नतवर (See Photo)
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्जच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. आर्यन खानसह तिघांना उद्यापर्यंत एनसीबी पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्जच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. आर्यन खानसह तिघांना उद्यापर्यंत एनसीबी पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आता सलमान खान मन्नत येथील किंग खानच्या घरी पोहोचला आहे. सलमान शाहरुखच्या घरी पोहोचल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. सलमान खान हा शाहरुख आणि कुटुंबाशी आर्यनबद्दल बोलण्यासाठी आला आहे.
NCB ने मुंबईजवळील 'Cordelia the Impress' क्रूझवर छापा टाकला, त्या पार्टीत जवळपास 600 लोक उपस्थित होते. मीडिया रिपोर्टनुसार, शाहरुख खानचा मुलगा आर्यनसह 8 लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे, ज्यात 3 मुलींचा समावेश आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
Sarfaraz Khan Weight Loss: सरफराज खानने 10 किलो वजन केले कमी, घेत आहे कठोर परिश्रम; कोहलीच्या जागी मिळणार संधी?
Dadasaheb Phalke Biopic साठी आमिर खान आणि राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र येणार; ऑक्टोबर मध्ये शूटींग सुरू
Selling Sex Tapes on X: एक्सवर विकली सेक्स टेप, 19 महिलेला अटक; खात्यास तीन लाखांहून अधिक फॉलोअर्स, Thailand Viral Scandal
X Accounts Blocked in India: तब्बल 8,000 एक्स खाती भारतात ब्लॉक; सोशल मीडिया मंचावरील प्रोफाइल प्रतिबंधित करण्याचे आदेश
Advertisement
Advertisement
Advertisement