Article 370 Special Offer: 'आर्टिकल 370 'वर ऑफर, फक्त 99 रुपयांमध्ये पाहता येणार चित्रपट

आदित्य धरने दिग्दर्शित केलेला चित्रपट 23 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

Article 370 Special Offer: 'आर्टिकल 370 'वर ऑफर, फक्त 99 रुपयांमध्ये पाहता येणार चित्रपट

यामी गौतमची ( Yami Gautam) प्रमुख भूमिका असलेला बहुप्रतिक्षित 'आर्टिकल 370'  (Article 370) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या चित्रपटाच्या टीमने प्रेक्षकांना मोठी भेट दिली आहे. या चित्रपटाचे तिकीट फक्त 99 रुपयांना मिळणार आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी तुम्ही 99 रुपयांमध्ये चित्रपट पाहू शकता. आदित्य धरने दिग्दर्शित केलेला चित्रपट 23 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.

पाहा पोस्ट -

 

View this post on Instagram

 

A post shared by Jio Studios (@officialjiostudios)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 20, 2024 06:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).