Arjun Kapoor सोबत Chaiyya Chaiyya गाण्यावर थिरकली Malaika Arora; पहा या लव्ह बर्ड्सचा हॉट अंदाज (Watch Video)
कुणाल रावलच्या लग्नाच्या पार्टीमधील अर्जुन-मलायकाचा व्हिडिओ वायरल होत आहे.
Malaika Arora आणि Arjun Kapoor यांनी काल कुणाल रावलच्या लग्नाच्या पार्टीमध्ये हजेरी लावली होती. यावेळी या दोघांनी 'छय्या छय्या' गाण्यावर एकत्र डान्स केला. या डान्स दरम्यान त्यांच्यामधील हॉट अंदाजाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडीयात वायरल होत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)