Anupam kher in Kolkata kalighat: कालीघाट मंदिरामध्ये पोहोचले अनुपम खेर, सतिश कौशिक यांच्या आत्म्यास शांती मिळण्यासाठी केली प्रार्थना (Watch Video)
अनुपम खेर यांनी आपल्या सोशल मिडीयावर हा व्हिडीओ शेअर केला आहे.
चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक (Satish Koushik) यांचं बुधवारी निधन झाले. त्यांच्या या निधनाने बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. सुप्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर (Anupam kher) यांनाही मित्राच्या निधनामुळे दुःखद धक्का बसला. आता ते कोलकाता येथीला कालीघाट मंदिरामध्ये (Kolkata kalighat) पोहोचले आहेत. कालीघाट मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर अनुपम म्हणाले, “आज मी कालीघाट मंदिरामध्ये दर्शनासाठी आलो. मी सगळ्यांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. माझे मित्र सतीश कौशिक यांच्या आत्म्यास शांती मिळण्यासाठीही प्रार्थना केली.
पहा व्हिडीओ -
Advertisement
संबंधित बातम्या
Subbanna Ayyappan Death: पद्मश्री विजेते, माजी आयसीएआर महासंचालक सुब्बान्ना अय्यप्पन यांचा मृत्यू; कावेरी नदीत आढळला मृतदेह
MP Shocker: नर्मदापुरम जिल्हा रुग्णालयात कुत्र्यांनी मृतदेहाचे लचके तोडले; पोस्टमॉर्टमसाठी आणले होते मृतदेह
Madhav Vaze Passes Away: 'श्यामची आई' चित्रपटातील 'श्याम' काळाच्या पडद्याआड; अभिनेते माधव वझे यांचे निधन
Millena Brandao Dies: नेटफ्लिक्सच्या लोकप्रिय शोमधील बाल कलाकार मिलेना ब्रँडाओचे 11 व्या वर्षी निधन; 13 व्या हृदयविकाराच्या झटक्याने घेतला जीव
Advertisement
Advertisement
Advertisement