Angry Young Men Trailer: सलीम-जावेदचा प्रवास उलगडणारी डॉक्युमेंट्री ‘अँग्री यंग मेन’चा ट्रेलर प्रदर्शित

हाथी मेरे साथी, शोले, जंजीर, डॉन, सीता और गीता या आणि अशा एकाहून एक सरस चित्रपटांसाठी सलीम जावेद या जोडीने काम केलं आहे.

सलीम-जावेद ( Salim Javed ) म्हणेज हिंदी सिनेसृष्टीतली  22 हिट चित्रपट देणारी जो़डी आहे. शोले, दीवार, जंजीर पासून ते शक्ती सिनेमापर्यंत दोघं एकत्र होते. या दोघांच्या यशाची कहाणी सांगणारी डॉक्युमेंट्री ‘अँग्री यंग मेन’ ही अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे. या डॉक्युमेंट्रीचा ट्रेलर लाँच झाला. सलीम खान आणि जावेद अख्तर ( Salim Javed ) या जोडीने हिंदी चित्रपटसृष्टीत इतिहास निर्माण केला.

पाहा ट्रेलर

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now