Amruta Fadanvis New Song: अमृता फडणवीस आणि कैलाश खेर यांचे नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला
सोशल मीडियावर अमृता फडणवीसांच्या गाण्याची चर्चा आहे. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट्स देखील केल्या आहेत.
अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांच्या गाण्याच्या कायमच चर्चा होत असतात. नुकतच अमृता फडणवीस यांनी रामनवमीच्या निमित्ताने श्रीरामावरील एक गाणं गायलं आहे. अमृता फडणवीस यांच्या या गाण्यात त्यांना कैलाश खेर यांनी देखील साथ दिलीये. त्यामुळे सोशल मीडियावर अमृता फडणवीसांच्या गाण्याची चर्चा आहे. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट्स देखील केल्या आहेत.
पाहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Taapsee Pannu Buys Premium Apartment In Mumbai: तापसी पन्नूने मुंबई खरेदी केले प्रीमियम अपार्टमेंट; 'किती' आहे अपार्टमेंटची किंमत? जाणून घ्या
Kapkapiii Trailer Out: श्रेयस तळपदे आणि तुषार कपूर यांच्या हॉरर-कॉमेडी 'कपकपी'चा ट्रेलर रिलीज; 23 जून रोजी थिएटरमध्ये होणार प्रदर्शित (Video)
IPL 2025: 17 मे पासून आयपीएलला पुन्हा होणार सुरुवात, कधी, कुठे आणि किती वाजता सुरू होणार सामना? एका क्लिकवर घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement