Happy Birthday Big B: अमिताभ बच्चन यांनी 'जलसा' बाहेर स्वीकारल्या 81व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

अमिताभ बच्चन यांच्यावर आज 81 व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

BIG B | Twitter

बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी आज (11 ऑक्टोबर) 'जलसा' या निवासस्थानी मध्यरात्री चाहत्यांकडून वाढदिवसाच्या स्विकारल्या. बीग बी यांना पाहण्यासाठी आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाह्त्यांनी मोठी गर्दी केली होती. बीग बी यांनीही रात्री बाहेर पडून त्यांच्या शुभेच्छा स्विकारल्या.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement