Amitabh Bachchan लेक श्वेता बच्चन सोबत प्रभुकुंज या लता मंगेशकर यांच्या निवासस्थानी लता दीदींच्या अंतिम दर्शनासाठी दाखल

लता मंगेशकर यांचे आज मुंबईमध्ये ब्रीज कॅन्डी हॉस्पिटल मध्ये निधन झाले आहे.

Big B | PC: Yogen Shah

Amitabh Bachchan लेक श्वेता बच्चन सोबत प्रभुकुंज या लता मंगेशकर यांच्या निवासस्थानी लता दीदींच्या अंतिम दर्शनासाठी दाखल झाले आहे. थोड्याच वेळात आर्मीच्या खास वाहनामधून त्यांचे पार्थिव शिवाजी पार्क कडे रवाना होणार आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement