Amitabh Bachchan यांची 'कचरा' शब्दाचं मराठी उच्चारण चूकल्याने मागितली माफी (Watch Video)
'कचरा' शब्द चुकीचा उच्चारल्याचं सांगत सुदेश भोसले यांनी लक्षात आणून दिलेली चूक अमिताभ बच्चन यांनी सुधारली आहे.
बीग बी अमिताभ बच्चन यांनी काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करत 'मी कचरा नाही करणार' मध्ये कचरा चा उच्चार चूकीचा केला होता. गायक सुदेश भोसले यांनी ही चूक आपल्या लक्षात आणून दिल्याचं म्हणत त्यांनी पुन्हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. दरम्यान अमिताभ बच्चन यांच्या माफिनाम्यावर मराठी कलाकारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. अथर्व सुदामे, मुग्धा गोडबोले, अमृता देशमुख यांनी त्यांच्या 'ग्रेटनेस'चं कौतुक केले आहे. कलाकारांसोबत सामान्य नेटिझन्सनी देखील त्यांचं कौतुक केले आहे.
कचरा चा चूकीचा उच्चार
माफी मागत पुन्हा नवा व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)