Amitabh Bachchan यांची 'कचरा' शब्दाचं मराठी उच्चारण चूकल्याने मागितली माफी (Watch Video)

'कचरा' शब्द चुकीचा उच्चारल्याचं सांगत सुदेश भोसले यांनी लक्षात आणून दिलेली चूक अमिताभ बच्चन यांनी सुधारली आहे.

Amitabh Bachchan यांची 'कचरा' शब्दाचं मराठी उच्चारण चूकल्याने मागितली माफी (Watch Video)
Amitabh Bachchan | Insta

बीग बी अमिताभ बच्चन यांनी काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करत 'मी कचरा नाही करणार' मध्ये कचरा चा उच्चार चूकीचा केला होता.  गायक सुदेश भोसले यांनी ही चूक आपल्या लक्षात आणून दिल्याचं म्हणत त्यांनी पुन्हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. दरम्यान अमिताभ बच्चन यांच्या माफिनाम्यावर मराठी कलाकारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. अथर्व सुदामे, मुग्धा गोडबोले, अमृता देशमुख यांनी त्यांच्या 'ग्रेटनेस'चं कौतुक केले आहे. कलाकारांसोबत सामान्य नेटिझन्सनी देखील त्यांचं कौतुक केले आहे.

कचरा चा चूकीचा उच्चार

माफी मागत पुन्हा नवा व्हिडिओ

 

View this post on Instagram

 

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 19, 2024 04:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).