Amit Shah Met Jr NTR: देशाच्या गृहमंत्र्यांवरही दक्षिणात्य सिनेमांची जादू, अमित शाह आणि साऊथ सुपरस्टार ज्युनिअर एन टी आरची विशेष भेट
गृहमंत्री अमित शाह यांनी अभिनेता ज्युनियर एनटीआर यांच्या भेटीचे फोटो सध्या सोशल मिडीयावर जोरदार व्हायरल होत आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) यांनी अभिनेता ज्युनियर एनटीआर (Jr NTR) यांच्या भेटीचे फोटो सध्या सोशल मिडीयावर (Social Media) जोरदार व्हायरल होत आहे. अभिनेता ज्युनियर एनटीआर तेलुगु देसम पार्टी (टीडीपी) चे संस्थापक एनटी रामाराव यांचे नातू आहे. म्हणूनच राजकारणाशी खास संबंध असलेले ज्युनियर एनटीआर आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीची चर्चा फक्त सिनेविश्वातचं नाही तर देशाच्या राजकारणातही होत आहे.
Had a good interaction with a very talented actor and the gem of our Telugu cinema, Jr NTR in Hyderabad.
అత్యంత ప్రతిభావంతుడైన నటుడు మరియు మన తెలుగు సినిమా తారక రత్నం అయిన జూనియర్ ఎన్టీఆర్తో ఈ రోజు హైదరాబాద్లో కలిసి మాట్లాడటం చాలా ఆనందంగా అనిపించింది.@tarak9999 pic.twitter.com/FyXuXCM0bZ
— Amit Shah (@AmitShah) August 21, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 22, 2022 05:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

