Gangubai Kathiawadi OTT: आलियाचा 'गंगूबाई काठियावाडी' 'या' दिवशी होणार नेटफ्लिक्सवर प्रदर्शित
'गंगूबाई काठियावाडी' हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रसारित करण्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. आता हा चित्रपट 26 एप्रिलला नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट 25 फेब्रुवारीला प्रदर्शित झाला. या चित्रपटातून आलियाने गंगूबाईच्या भूमिकेत आपली जबरदस्त प्रतिभा दाखवली. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रसारित करण्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. आता हा चित्रपट 26 एप्रिलला नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement