Gangubai Kathiawadi चे शूटिंग पूर्ण होताच Alia Bhatt चे भावुक ट्विट
मागील 2 वर्षांपासून आलिया भट्ट (Alia Bhatt) गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi)सिनेमाचे शूटिंग करत आहे. आता अखेर सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. त्यानंतर आलियाने सोशल मीडियावर सेटवरील काही फोटो शेअर करत भावुक पोस्ट केली आहे.
मागील 2 वर्षांपासून आलिया भट्ट (Alia Bhatt) गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi)सिनेमाचे शूटिंग करत आहे. आता अखेर सिनेमाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. त्यानंतर आलियाने सोशल मीडियावर सेटवरील काही फोटो शेअर करत भावुक पोस्ट केली आहे. दरम्यान, या सिनेमाद्वारे आलिया भट्ट पहिल्यांदाच संजय लीला भन्सालींसोबत काम करत आहे. पहा ट्विट...
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)