'Koffee With Karan' promo: अमिषा पटेलसोबत झालेल्या भांडणावर कॉफी विद करण मध्ये बोलली करीना

करण जोहरने 'कॉफी विथ करण'वर करीनाशी अमिषा पटेलसोबतच्या तिच्या पूर्वीच्या भांडणाबद्दलही बोलले. यावर करिना करण जोहरला इग्नोर म्हणत संभाषण टाळताना दिसली.

करण जोहरचा प्रसिद्ध टॉक शो 'कॉफी विथ करण'चा ८वा सीझन सुरू झाला आहे. आतापर्यंत या शोचे तीन भाग ऑन एअर झाले आहेत. तिन्ही भाग हिट झाले आणि लोकांना ते खूप आवडले. आता त्याचा चौथा एपिसोड येणार आहे, ज्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि करीना कपूर यांची जोडी पाहायला मिळणार आहे. करण जोहरने 'कॉफी विथ करण'वर करीनाशी अमिषा पटेलसोबतच्या तिच्या पूर्वीच्या भांडणाबद्दलही बोलले. यावर करिना करण जोहरला इग्नोर म्हणत संभाषण टाळताना दिसली.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement