Akshay Kumar's Mother Funeral: अभिनेता अक्षय कुमारच्या आईच्या अंत्यदर्शनाला Ramesh Taurani, Sajid Khan, Rohit Shetty दाखल
आज सकाळी मुंबई मध्ये अक्षय कुमार याची आई अरूणा भाटिया यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.
अभिनेता अक्षय कुमारच्या आईचं आज सकाळी मुंबईत उपचारादरम्यान निधन झालं आहे. अक्षय कुमारने ट्वीट करत ही दु:खद बातमी शेअर केल्यानंतर आता अरूणा भाटिया यांच्या अंत्यदर्शनाला Ramesh Taurani, Sajid Khan, Rohit Shetty दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. अनेकांनी अभिनेत्याला ट्वीट द्वारा त्यांच्या दु:खात सहभागी असल्याचं सांगितलं आहे.
रोहित शेट्टी
Ramesh Taurani आणि Sajid Khan
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)