Akshay Kumar ला मातृशोक; आई Aruna Bhatia च्या निधनानंतर शेअर केली भावूक पोस्ट

अक्षय कुमारची आई आजारी असल्याने काही दिवसांपूर्वी त्यांना रूग्णालयात दाखल करताच अक्षय देखिल तातडीने लंडन वरून भारतामध्ये परतला होता.

Akshay Kumar (Photo Credits: Instagram)

Akshay Kumar ची आई Aruna Bhatia चं आजारपणात निधन झाल्याची माहिती त्याने आज ट्वीट द्वारा देताना भावूक होत तिच्यासाठी खास पोस्ट लिहली आहे.

अक्षय कुमार ट्वीट 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement