Akshay Kumar Tweet: 'वेडात मराठे वीर दौडले सात'च्या शूटिंगला आजपासून सुरुवात, अभिनेता अक्षय कुमारने शेअर केला व्हिडीओ

सिनेमा वेडात मराठे वीर दौडले सात या सिनेमाच्या शुटींगला आजपासून सुरुवात होत आहे. यांत बॉलिवुड अभिनेता अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांची भुमिका साकारणार आहे. तरी शुटींग सुरु झाल्याबाबत खुद्द अक्षय कुमारने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) दिग्दर्शित वादात अडकलेला सिनेमा वेडात मराठे वीर दौडले (Vedat Marathe Veer Daudale Saat) सात या सिनेमाच्या शुटींगला आजपासून सुरुवात होत आहे. यांत बॉलिवुड (Bollywood) अभिनेता अक्षय कुमार (Actor Akshay Kumar) छत्रपती शिवाजी महाराजांची भुमिका साकारणार आहे. तरी शुटींग सुरु झाल्याबाबत खुद्द अक्षय कुमारने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. मला छत्रपतींची भुमिका साकारयला मिळत आहे हे माझं सौभाग्य आहे. महाराजांच्या प्रेरणेने आणि जिजाऊंच्या आशिर्वादाने मी या सिनेमात अभिनय करताना माझे १०० टक्के देण्याचा प्रयत्न करेन, असं ट्विट अभिनेता अक्षय कुमारने केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement