अक्षय कुमारने शेअर केले Raksha Bandhan नवे पोस्टर, 'या' दिवशी चित्रपटाचा ट्रेलर होणार रिलीज
नुकताच अक्षयने त्याच्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. आज चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर करताना अक्षयने चित्रपटाचा ट्रेलर कधी प्रदर्शित होणार याचीही घोषणा केली आहे. आनंद एल राय दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर 21 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.
अक्षय कुमारचा 'सम्राट पृथ्वीराज' चित्रपटगृहात उतरूही शकला नाही आणि त्याने त्याच्या आगामी 'रक्षा बंधन' या चित्रपटाचे प्रमोशन सुरू केले आहे. नुकताच अक्षयने त्याच्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. आज चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर करताना अक्षयने चित्रपटाचा ट्रेलर कधी प्रदर्शित होणार याचीही घोषणा केली आहे. आनंद एल राय दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर 21 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.
Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Advertisement
Advertisement
Advertisement