Drishyam 2 Teaser Out: अजय देवगणच्या 'दृश्यम 2' चा टीझर रिलीज; Watch Video
या चित्रपटात अजय देवगण व्यतिरिक्त अक्षय खन्ना, तब्बू, श्रिया सरन, रजत कपूर आणि इशिता दत्त मुख्य भूमिकेत आहेत. याचे दिग्दर्शन अभिषेक पाठक यांनी केले आहे. 18 नोव्हेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
Drishyam 2 Teaser Out: अजय देवगणचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'दृश्यम 2' चा टीझर रिलीज झाला आहे. 1 मिनिट 22 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये 'दृश्यम' चित्रपटातील काही दृश्ये दाखवण्यात आली आहेत आणि शेवटच्या भागात दुसऱ्या भागाची झलक आहे. ज्यामध्ये अजय आपला कबुलीजबाब नोंदवताना दिसत आहे. विजय साळगावकर आपल्या गुन्ह्याची कबुली देणार की, त्याचे रहस्य दडपून राहणार? या प्रश्नाचे उत्तर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच प्रेक्षकांना मिळणार आहेत.
याआधी निर्मात्यांनी चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले होते. या चित्रपटात अजय देवगण व्यतिरिक्त अक्षय खन्ना, तब्बू, श्रिया सरन, रजत कपूर आणि इशिता दत्त मुख्य भूमिकेत आहेत. याचे दिग्दर्शन अभिषेक पाठक यांनी केले आहे. 18 नोव्हेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
RR vs PBKS TATA IPL 2025 Live Streaming: राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यातील इंडियन प्रीमियर लीग सामना कधी, कुठे आणि कसा लाईव्ह टेलिकास्ट पहाल? जाणून घ्या
Delhi Builiding Collapased: दिल्लीतील पहाडगंजमध्ये बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, 2 जणांचा मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement