Rudra Series Trailer: अजय देवगणची OTT Web Series मध्ये पदार्पण, The Edge Of Darkness ट्रेलर प्रदर्शित

अजय देवगणची ही वेब सिरीज बीबीसी स्टुडिओ आणि अप्लाइड एंटरटेनमेंट यांनी बनवली आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारवर ही मालिका पाहता येईल.

Rudra (Photo Credit - Twitter)

अजय देवगण (Ajay Devgan) स्टारर 'रुद्र' (Rudra) या वेब सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या सीरिजद्ववारे अजय देवगण OTT दुनियेत पदार्पण करत आहे. ही वेब सीरिज ब्रिटिश मानसशास्त्रीय गुन्हेगारी नाटक मालिका ल्यूथरचे रूपांतर आहे. या मालिकेत अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे. अजय देवगण एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे, विशेष म्हणजे या मालिकेत अचानक अजयच्या पात्रात बदल होणार आहे. तो पोलिस अधिकाऱ्यापासून सायको-गुन्हेगारीत बदलेल. अजय देवगणची ही वेब सिरीज बीबीसी स्टुडिओ आणि अप्लाइड एंटरटेनमेंट यांनी बनवली आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारवर ही मालिका पाहता येईल.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now