आदित्य नारायणने 2 महिन्यांच्या मुलीसह कौटुंबिक फोटो केला शेअर, चाहते म्हणाले - आजचा सर्वोत्तम फोटो
आदित्य नारयणची मुलगी आज 2 महिन्यांची झाली आहे. या खास प्रसंगी आदित्यने त्याच्या इंस्टाग्रामवर चाहत्यांसह एक अप्रतिम फॅमिली फोटो शेअर केला आहे.
बॉलिवूड गायक आदित्य नारायण आणि त्याची पत्नी श्वेता अग्रवाल नुकतेच आई-वडील झाले आहेत. त्यांनी आपल्या मुलीचे नाव त्विशा ठेवले आहे. त्यांची मुलगी आज 2 महिन्यांची झाली आहे. या खास प्रसंगी आदित्यने त्याच्या इंस्टाग्रामवर चाहत्यांसह एक अप्रतिम फॅमिली फोटो शेअर केला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement
Advertisement