Good News: आदित्य नारायण झाला बाबा, पत्नी श्वेतासोबतचा फोटो शेअर करुन दिली आनंदाची बातमी
आदित्यने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. आदित्यने सांगितले की, त्याला नेहमीच मुलगी हवी होती आणि देवाने आता त्याचे ऐकले.
बॉलिवूड गायक-अभिनेता आदित्य नारायण आणि त्याची पत्नी श्वेता अग्रवाल (Shweta Agarwal) हे आई-वडील झाले असून, त्यांच्या घरी एका मुलीचा जन्म झाला आहे. श्वेताने 24 फेब्रुवारीला मुंबईत एका मुलीला जन्म दिला. आदित्यने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहित ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. आदित्यने सांगितले की, त्याला नेहमीच मुलगी हवी होती आणि देवाने आता त्याचे ऐकले.
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement