Adipurush Box Office Collection: आदिपुरुषची बॉक्स ऑफिस दमदार कामगिरी; जगभरात पहिल्या दिवशी केली 140 कोटीची कमाई
ही रेकॉर्ड ब्रेक ओपनिंग आहे. 'पठान' चित्रपटाचा रेकॉर्ड आदिपुरुष चित्रपटाने मोडला आहे.
ओम राऊत (Om Raut) दिग्दर्शित आदिपुरुष (Adipurush) हा चित्रपट अखेर प्रदर्शित झाला. चित्रपटाचे संवाद, व्हीएफएक्स, पात्रांचे लूक, कथा यावरून अनेक वाद झाले. असे असले तरी आदिपुरुष चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंग देखील दमदार झाली होती. तर प्रभास, (Prabhas) क्रिती सेनन (kirti Senon) स्टारर या चित्रपटाने बॉक्स ऑफिस दमदार कामगिरी केली आहे. आदिपुरुष चित्रपटाने जगभरात पहिल्या दिवशी 140 कोटीची कमाई केली आहे. ही रेकॉर्ड ब्रेक ओपनिंग आहे. 'पठान' (Pathaan) चित्रपटाचा रेकॉर्ड आदिपुरुष चित्रपटाने मोडला आहे.
पाहा ट्विट -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)