Adipurush Box Office Collection: आदिपुरुषची बॉक्स ऑफिस दमदार कामगिरी; जगभरात पहिल्या दिवशी केली 140 कोटीची कमाई

ही रेकॉर्ड ब्रेक ओपनिंग आहे. 'पठान' चित्रपटाचा रेकॉर्ड आदिपुरुष चित्रपटाने मोडला आहे.

Adipurush Box Office Collection: आदिपुरुषची बॉक्स ऑफिस दमदार कामगिरी; जगभरात पहिल्या दिवशी केली 140 कोटीची कमाई

ओम राऊत (Om Raut) दिग्दर्शित आदिपुरुष (Adipurush) हा चित्रपट अखेर प्रदर्शित झाला. चित्रपटाचे संवाद, व्हीएफएक्स, पात्रांचे लूक, कथा यावरून अनेक वाद झाले. असे असले तरी आदिपुरुष चित्रपटाची ॲडव्हान्स बुकिंग देखील दमदार झाली होती. तर प्रभास, (Prabhas) क्रिती  सेनन (kirti Senon) स्टारर या चित्रपटाने बॉक्स ऑफिस दमदार कामगिरी केली आहे. आदिपुरुष चित्रपटाने जगभरात पहिल्या दिवशी 140 कोटीची कमाई केली आहे. ही रेकॉर्ड ब्रेक ओपनिंग आहे. 'पठान' (Pathaan) चित्रपटाचा रेकॉर्ड आदिपुरुष चित्रपटाने मोडला आहे.

पाहा ट्विट -

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 17, 2023 05:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).