Actress Shashikala Jawalkar Passes Away: अभिनेत्री शशिकला यांचे निधन
त्या 88 वर्षांच्या होत्या. रविवारी (4 मार्च 2021) दुपारी त्यांनी राहत्या खरी अखेरचा श्वास घेतला. शशिकला जवळकर (Shashikala Jawalkar Passes Away ) यांनी प्रदीर्घ काळा मराठी आणि हिंदी चित्रपट रसिकांच्या मनात घर केले.
मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजविणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्री शशिकला (Shashikala ) यांचे निधन झाले आहे. त्या 88 वर्षांच्या होत्या. रविवारी (4 मार्च 2021) दुपारी त्यांनी राहत्या खरी अखेरचा श्वास घेतला. शशिकला जवळकर (Shashikala Jawalkar Passes Away ) यांनी प्रदीर्घ काळा मराठी आणि हिंदी चित्रपट रसिकांच्या मनात घर केले. सातत्याने हसतमुख आणि कमालिच्या उत्साही असलेल्या शशिकला (Shashikala Passes Away) यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्यातही त्यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे नव्या जुण्या असा सर्व कलाकारांमध्ये शशिकला यांचा वावर असे. त्यांच्याबाबत सर्वजणच आदराने बोलत असत.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)