Actress Shashikala Jawalkar Passes Away: अभिनेत्री शशिकला यांचे निधन

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजविणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्री शशिकला (Shashikala ) यांचे निधन झाले आहे. त्या 88 वर्षांच्या होत्या. रविवारी (4 मार्च 2021) दुपारी त्यांनी राहत्या खरी अखेरचा श्वास घेतला. शशिकला जवळकर (Shashikala Jawalkar Passes Away ) यांनी प्रदीर्घ काळा मराठी आणि हिंदी चित्रपट रसिकांच्या मनात घर केले.

Actress Shashikala Jawalkar Passes Away: अभिनेत्री शशिकला यांचे निधन
Shashikala | (Photo Credits: Twitter)

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजविणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्री शशिकला (Shashikala ) यांचे निधन झाले आहे. त्या 88 वर्षांच्या होत्या. रविवारी (4 मार्च 2021) दुपारी त्यांनी राहत्या खरी अखेरचा श्वास घेतला. शशिकला जवळकर (Shashikala Jawalkar Passes Away ) यांनी प्रदीर्घ काळा मराठी आणि हिंदी चित्रपट रसिकांच्या मनात घर केले. सातत्याने हसतमुख आणि कमालिच्या उत्साही असलेल्या शशिकला (Shashikala Passes Away) यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्यातही त्यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे नव्या जुण्या असा सर्व कलाकारांमध्ये शशिकला यांचा वावर असे. त्यांच्याबाबत सर्वजणच आदराने बोलत असत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 04, 2021 04:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).