Kangana Ranaut Offers Prayers Video: प्राणप्रतिष्ठेला उपस्थित राहण्यासाठी अभिनेत्री कंगना राणौत पोहोचली अयोध्येत, हनुमान गढी मंदिरात केली पूजा

अयोध्या राम मंदिर प्रतिष्ठापणा सोहळा येत्या 22 जानेवारी रोजी देशभरात पार पडत आहे. या सोहळ्यानिमित्त देशभरातील विविध कंपन्यांनी आपापल्या कार्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

अयोध्येतील राम मंदिराचे (Ram temple in Ayodhya) उद्घाटन आणि रामललाच्या अभिषेक सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी देश-विदेशातून लोक येऊ लागले आहेत. अभिनेत्री कंगना राणौतही (Kangana Ranaut) रविवारी प्राण प्रतिष्ठामध्ये सहभागी होण्यासाठी अयोध्येला पोहोचली. अयोध्येला पोहोचल्यानंतर कंगना रणौतने हनुमान गढीला (Hanuman Garhi) भेट देऊन पूजा केली. यावेळी त्यांनी मंदिरात श्रमदान केले.

पाहा पोस्ट -

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement