अभिनेत्री Jacqueline Fernandez अडकली मनी लाँडरिंग प्रकरणात; दिल्लीत ED कडून सुरु आहे गेले 5 तास चौकशी

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सध्या अडचणीत सापडली आहे

Jacqueline Fernandez (Photo Credit: Facebook)

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सध्या अडचणीत सापडली आहे. ईडी जॅकलीनची मनी लाँडरिंग प्रकरणी दिल्लीत 5 तास चौकशी करत आहे. अहवालांनुसार, जॅकलीनच्या खात्यात एका विदेशी कंपनीकडून 1 कोटी रुपये आले आहेत आणि फेमा मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले गेले नाही, त्यानंतर बँकेने ईडीला या व्यवहाराची माहिती दिली. जॅकलीन सध्या तिच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. सध्या ती भूत पोलीस या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement